Ads Area

Marathi vyakaran test MCQ | Marathi Grammar Free Mock test| मराठी व्याकरण प्रश्नसंच


 

1. "सुधीर हुशार मुलगा आहे" या वाक्यात विशेषण काय?

1 ) सुधीर 

2) मुलगा

3) आहे 

4) हुशार ☑️☑️☑️☑️



2. उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ. ..... ठिकाणी कचरा करु नये. योग्य विशेषण वापरा?

1) वैयक्तिक 

2) सार्वजनिक ☑️☑️☑️

3) साथिक

4) आर्थिक



3. खालील प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा?

1 ) पिवळी

2) सुकलेली 

3) गर्द

4) सावली ☑️☑️☑️



4. 'खड्यात गेली ती आज्ञा', या वाक्यात क्रियापद काय?

1) खड्डयात 

2) गेली ☑️☑️☑️☑️

3) ती

4) आज्ञा




5. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची, म्हणजे दांदाची भेट (घेणे ) क्रियापदाचे योग्य रुप रंगवा.

1 ) घेतल्या

2) घेतील

3 ) घेतात 

4) घेतली ☑️☑️☑️



6. 'पायाखाली रान घाली सारे' या ओळीतील क्रियापद ओळखा.

1 ) रान

2) घाली ☑️☑️☑️

3 ) सारे

4) पायाखाली



7. "कवी" या शब्दाचे विरुध्दलिंगी शब्द काय?

1) कवी

2 ) कवीण

3) कवित्री

4) कवयित्री ☑️☑️☑️☑️


8. "अध्यक्ष" या शब्दाचे विरुध्दलिंगी शब्द काय?

1) अध्यक्षा ☑️☑️☑️

2) पंडित

3) अध्यक्षी

4) अध्यक्षीण


9. "उद्यान" या शब्दाचे वचन बदला.

1 ) उद्यानी

2) उद्यान

3 ) उद्याने ☑️☑️☑️☑️

4) उद्याना



10. "नक्कल" या शब्दाचे वचन बदला.

1) नक्कला 

2) नक्कले 

3) नकला ☑️☑️☑️☑️☑️

4) नकली


11. भुतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

1 ) उठतो

2) उठला ☑️☑️☑️☑️

3) उठेल

4) उठत असतो



12) वर्तमानकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

1) जिंकते ☑️☑️☑️

2) जिंकले

3) जिंकू

4) जिंकेन



13) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

1) जातो

1 ) गेला

3) जाईन ☑️☑️☑️

4) गेला होता


14. पुढीलपैकी शुद्ध शब्द काय ?

1) सस्कार

2) सौसकार

3) संसाकार 

4) संस्कार ☑️☑️☑️




15) पुढीलपैकी शुद्ध शब्द काय ?

1) नाविष्यपुर्ण 

2) नावीन्यपुर्ण 

3) नाविन्यपूर्ण 

4) नावीण्यपूर्ण ☑️☑️☑️☑️☑️


16). पुढीलपैकी शुद्ध शब्द काय ?

1 ) प्रतीकृती 

2) द्वितीय ☑️☑️☑️☑️

3 ) ग्रामिण 

4) गरिबी


17). पुढीलपैकी अशुद्ध शब्द काय ?

1) विहीरी

2) हळूहळू 

3) सान्निध्य ☑️☑️☑️☑️

4) आदिवासी



18). "मदत करणे" या वाक्याप्रचाराचा पर्याय निवडा.

1 ) हात मिळवणे

2 ) हात देणे ☑️☑️☑️☑️

3 ) हात दाखवणे

4) हातावर तुरी देणे


19. "पडत्या फळाची........"रिकाम्या जागी योग्य शब्द वापरुन म्हण पुर्ण करा.

1) आज्ञा ☑️☑️☑️

2 ) विनंती 

3 ) गोडी

4) आवड



20. "आले.......मना, तेथे कोणाचे चालेना" रिकाम्या जागी योग्य शब्द वापरुन म्हण पुर्ण करा.

1) पाटलाच्या 

2) सावकाराच्या 

3) प्रभुच्या 

4) देवाजीच्या ☑️☑️☑️☑️


21. "स्पष्ट असलेल्या गोष्टीला.....गरज नसते" योग्य शब्द वापरा.

1) ओळखीची 

2) पुराव्याची ☑️☑️☑️☑️

3) ज्ञानाची

4) न्यायाची



22).......... या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

1 ) गुढीपाडवा ☑️☑️☑️☑️

 2) मकरसक्रांत 

3) दिवाळी 

4) दसरा



23. हाती घेतलेले काम पुर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा....... टाकला.

1) श्वास 

2) उच्छ्वास 

3) सुस्कारा ☑️☑️☑️☑️ 

4) विःश्वास



24). भाववाचक नाम ओळखा.

1) भास्कर

2) आपण

3) सुंदर

4) सौंदर्य ☑️☑️☑️☑️☑️



25. शब्दाचा प्रकार (शब्दजाती) ओळखा. पर्वत'?

1) विशेषनाम 

2) भाववाचक नाम 

3) सामान्यनाम ☑️☑️☑️

4) विशेषण



26) या गावात बरेच " नारद" आहेत. नामाचा प्रकार ओळखा?

1) विशेषनाम

2) सामान्यनाम ☑️☑️☑️☑️

3 ) भाववाचक नाम 

4 ) धातुवाचक नाम



27) सदु बैलाला मारतो, या वाक्यातील कर्म ओळखा.

1) बैलाला ☑️☑️☑️☑️

2) मारतो

3) वरील सर्व

4) सदू



28. 'अग्रेसर' समास ओळखा.

1) अव्ययीभाव 

2) द्वंद्व

3) तत्पुरूष ☑️☑️☑️

4) व्दिगु



28. विशेषनाम नसणारे ओळखा.

1) शांती

2) विश्वास

3) नवलाई ☑️☑️☑️☑️

4) किसन



29. 'धी' या शब्दाचा अर्थ.....आहे.

1 ) नदी

2) पृथ्वी

3) बुध्दी ☑️☑️☑️☑️

4) पालवी


30. देशी शब्द ओळखा.

1) खोली

2) भाऊ

3) सासरा

4) घोडा ☑️☑️☑️



31. 'त्रिशुंक' म्हणजे काय?

1) सहजसाध्य 

2) त्रिशुल 

3) अधांतरी ☑️☑️☑️

4) यापैकी नाही


32. 'मी पत्र लिहीत असे.' या वाक्यातील काळ ओळखा.

1) रीती भुतकाळ ☑️☑️☑️

2) रीती भविष्यकाळ

3) रीती वर्तमानकाळ

4) अपुर्ण भुतकाळ



33) 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप कोणते?

1) दिग्दर्शकी 

2) दिग्दर्शिका ☑️☑️☑️☑️☑️

3) दिग्दर्शिकी 

4) दिग्दर्शिक



34). 'सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.' यातील प्रयोग ओळखा.

1) सकर्मक कर्तरी 

2) कर्तरी 

3) कर्मणी ☑️☑️☑️☑️

4) अकर्मक कर्तरी



35. 'शेजारपाजार' हा शब्द....या प्रकारात मोडतो.

1) अनुकरणवाचक

2) देशी

3) अभ्यस्त ☑️☑️☑️

4) तत्सम

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area